Jump to content

अबु किर

Coordinates: 31°19′N 30°04′E / 31.317°N 30.067°E / 31.317; 30.067
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

31°19′N 30°04′E / 31.317°N 30.067°E / 31.317; 30.067 अबु किर हे इजिप्तमधील एक शहर आहे. भूमध्य समुद्राच्या काठी असलेले हे शहर अलेक्झांड्रियापासून २३ किमी ईशान्येस आहे.

१७९८ आणि १७९९मध्ये येथे ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्यांमध्ये लढाया झाल्या होत्या.

  翻译: