Jump to content

टिम बर्नर्स-ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर टीम बर्नर्स ली ( ८ जून १९५५-हयात) हे जागतिक माहितीजालाचे जनक आहेत. य़ुरोपीयन नाभिकीय सन्शोधन संस्थेत (सर्न) असताना त्यानी २५ डिसेंबर १९९० रोजी क्लायन्ट सर्वर संवादाचा (जागतिक माहितीजालाच्या सुरळीत कार्यासाठी आवश्यक असणारा घटक) प्रयोग यशस्वी करून दाखविला. ते सध्या वर्ल्ड वाईड वेब कोन्सोर्टियमचे निर्देशक आणि एम आय टी संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत ३कौम संस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  翻译: