Jump to content

तारांतो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तारांतो
Taranto
इटलीमधील शहर


तारांतो is located in इटली
तारांतो
तारांतो
तारांतोचे इटलीमधील स्थान

गुणक: 40°28′N 17°14′E / 40.467°N 17.233°E / 40.467; 17.233

देश इटली ध्वज इटली
प्रांत तारांतो
प्रदेश पुलीया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७०६
क्षेत्रफळ २०९.६ चौ. किमी (८०.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९ फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,९१,८१०
  - घनता २१० /चौ. किमी (५४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.taranto.it


तारांतो (इटालियन: Taranto, It-Taranto.ogg उच्चार ) हे इटली देशाच्या पुलीया प्रदेशामधील एक शहर आहे. सुमारे १.९१ लाख लोकसंख्या असलेले तारांतो शहर इटलीच्या दक्षिण भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते दक्षिण इटलीमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे.


जुळी शहरे

[संपादन]

जगातील खालील शहरांसोबत तारांतोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  翻译: