Jump to content

प्राग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख प्राग शहराविषयी आहे. चेक प्रजासत्ताकच्या प्राग प्रांताबद्दलचा लेख येथे आहे.

प्राग
Praha (चेक)
चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
प्राग is located in चेक प्रजासत्ताक
प्राग
प्राग
प्रागचे चेक प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 50°05′N 14°25′E / 50.083°N 14.417°E / 50.083; 14.417

देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. ८८५
क्षेत्रफळ ४९६ चौ. किमी (१९२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३०९ फूट (३९९ मी)
लोकसंख्या  (जानेवारी २०११)
  - शहर १२,९०,८४६[]
  - घनता २,५०४ /चौ. किमी (६,४९० /चौ. मैल)
  - महानगर २३,००,०००
www.praha.eu


प्राग (चेक: Praha, Cs-Praha.ogg प्राहा ) ही मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य-उत्तर भागात व्लातावा नदीच्या काठावर वसलेल्या प्राग शहराची लोकसंख्या १३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २३ लाख आहे.

शहररचना

[संपादन]

जनसांख्यिकी

[संपादन]

अर्थव्यवस्था

[संपादन]

भूगोल

[संपादन]

प्राग शहर व्लातावा नदीच्या किनाऱ्यावर बोहेमिया खोऱ्याच्या मध्य्भागात 50°05"N व 14°27"E ह्या गुणकांवर वसले आहे.[]

हवामान

[संपादन]

प्रागचे हवामान सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड व सूर्यदर्शनरहित असतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान हिमाच्छादित जमीन आढळते. येथे पाउस तुलनेत कमी पडतो.

प्राग साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 1.0
(33.8)
3.2
(37.8)
8.5
(47.3)
14.2
(57.6)
18.7
(65.7)
22.0
(71.6)
24.7
(76.5)
24.5
(76.1)
20.0
(68)
13.6
(56.5)
6.9
(44.4)
2.6
(36.7)
13.33
(56)
सरासरी किमान °से (°फॅ) −4.6
(23.7)
−3.8
(25.2)
−0.5
(31.1)
3.1
(37.6)
8.4
(47.1)
11.2
(52.2)
13.5
(56.3)
13.3
(55.9)
9.5
(49.1)
5.1
(41.2)
0.9
(33.6)
−2.1
(28.2)
4.5
(40.1)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 23.5
(0.925)
22.6
(0.89)
28.1
(1.106)
38.2
(1.504)
77.2
(3.039)
72.7
(2.862)
66.2
(2.606)
69.6
(2.74)
40.0
(1.575)
30.5
(1.201)
31.9
(1.256)
25.3
(0.996)
525.8
(20.7)
सरासरी पर्जन्य दिवस 7 6 6 7 10 10 9 9 7 6 7 7 91
स्रोत: World Meteorological Organisation (UN)[]

वाहतूक

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

जुळी शहरे

[संपादन]

प्राग शहरचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Czech Statistical Office (2011 [last update]). "Population: by area, region and district; in January – June 2009" (PDF). czso.cz. 2017-02-02 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 June 2011 रोजी पाहिले. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Basic Prague and Czech Republic Info". prague.cz. 27 May 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "World Weather Information Service – Prague". United Nations. 20 January 2011 रोजी पाहिले.
  4. ^ "Berlin's international city relations". Berlin Mayor's Office. 2008-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 July 2009 रोजी पाहिले.
  5. ^ "Sister cities of Budapest". Official Website of Budapest (Hungarian भाषेत). 2005-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 July 2009 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "Chicago Sister Cities". Chicago Sister Cities International. 2009. July 22, 2009 रोजी पाहिले.
  7. ^ "Frankfurt -Partner Cities". Stadt Frankfurt am Main. 2007-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2009 रोजी पाहिले.
  8. ^ "Les pactes d'amitié et de coopération". Mairie de Paris. 14 October 2007 रोजी पाहिले.
  9. ^ "Bratislava City – Twin Towns". Bratislava-City.sk. 7 July 2009 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  翻译: