Jump to content

बहरैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहरैन
مملكة البحرين
बहरैनचा ध्वज बहरैनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: बहरैनोना
बहरैनचे स्थान
बहरैनचे स्थान
बहरैनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मनामा
अधिकृत भाषा अरबी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस इ.स. १७८३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६६५ किमी (१७४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ७,९१,००० (१५९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११८९.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २८.१२४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन बहारिनी दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ BH
आंतरजाल प्रत्यय .bh
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.

बहारीन हा देश सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडण्यात आलेला आहे. कतार बहारीन कॉजवे ह्या ४० किमी लांबीच्या सागरी पुलाने बहारीन व कतार हे देश भविष्यात जोडले जातील.बहरैन हा देश ८८बेटे मिळून बनला आहे.[ संदर्भ हवा ]


  翻译: