Jump to content

ब्याविस्तोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्याविस्तोक
Białystok
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
ब्याविस्तोक is located in पोलंड
ब्याविस्तोक
ब्याविस्तोक
ब्याविस्तोकचे पोलंडमधील स्थान

गुणक: 53°7′N 23°9′E / 53.117°N 23.150°E / 53.117; 23.150

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत पोडाल्स्का
स्थापना वर्ष इ.स. १४३७
क्षेत्रफळ १०२.१२ चौ. किमी (३९.४३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २०० फूट (६१ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९४,३९९
  - घनता २,९०० /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल)
  - महानगर ३.७ लाख
प्रमाणवेळ यूटीसी+०१:००
bialystok.pl


ब्याविस्तोक (पोलिश: Pl-Białystok.ogg Białystok ) ही पोलंड देशाच्या पोडाल्स्का प्रांताची राजधानी व ईशान्य पोलंडमधील सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  翻译: