Jump to content

माँतेरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉंतेरे
Monterrey
मेक्सिकोमधील शहर
ध्वज
चिन्ह
मॉंतेरे is located in मेक्सिको
मॉंतेरे
मॉंतेरे
मॉंतेरेचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 25°40′N 100°18′W / 25.667°N 100.300°W / 25.667; -100.300

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य नुएव्हो लेओन
स्थापना वर्ष इ.स. १५९६
क्षेत्रफळ ९६९.७ चौ. किमी (३७४.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,७६२ फूट (५३७ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ११,३५,५१२
  - घनता १०,३६१ /चौ. किमी (२६,८३० /चौ. मैल)
  - महानगर ४०,८०,३२९
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.monterrey.gob.mx


मॉंतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मॉंतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले मॉंतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे मॉंतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.[]

भूगोल

[संपादन]

हवामान

[संपादन]

मॉंतेरे येथील हवामान उष्ण स्वरूपाचे असून ते मेक्सिकोमधील सर्वात गरम मोठे शहर मानले जाते.

मॉंतेरे साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 38.0
(100.4)
39.5
(103.1)
43.0
(109.4)
48.0
(118.4)
46.0
(114.8)
45.0
(113)
41.5
(106.7)
42.5
(108.5)
41.0
(105.8)
39.0
(102.2)
39.0
(102.2)
39.0
(102.2)
48
(118.4)
सरासरी कमाल °से (°फॅ) 20.7
(69.3)
23.2
(73.8)
26.9
(80.4)
30.0
(86)
32.2
(90)
33.8
(92.8)
34.8
(94.6)
34.5
(94.1)
31.5
(88.7)
27.6
(81.7)
24.1
(75.4)
21.2
(70.2)
28.38
(83.08)
दैनंदिन °से (°फॅ) 14.4
(57.9)
16.6
(61.9)
20.0
(68)
23.4
(74.1)
26.2
(79.2)
27.9
(82.2)
28.6
(83.5)
28.5
(83.3)
26.2
(79.2)
22.4
(72.3)
18.4
(65.1)
15.1
(59.2)
22.31
(72.16)
सरासरी किमान °से (°फॅ) 8.2
(46.8)
10.0
(50)
13.2
(55.8)
16.7
(62.1)
20.2
(68.4)
22.0
(71.6)
22.3
(72.1)
22.5
(72.5)
20.9
(69.6)
17.2
(63)
12.7
(54.9)
9.1
(48.4)
16.25
(61.27)
विक्रमी किमान °से (°फॅ) −7
(19)
−7
(19)
−1
(30)
5.0
(41)
8.0
(46.4)
11.5
(52.7)
11.0
(51.8)
16.5
(61.7)
2.0
(35.6)
2.0
(35.6)
−5
(23)
−7.5
(18.5)
−7.5
(18.5)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 16.6
(0.654)
16.5
(0.65)
19.9
(0.783)
29.7
(1.169)
52.3
(2.059)
68.4
(2.693)
43.0
(1.693)
79.6
(3.134)
150.6
(5.929)
77.2
(3.039)
23.0
(0.906)
14.1
(0.555)
590.9
(23.264)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 1 mm) 4.2 3.8 3.4 4.5 5.7 5.6 3.9 6.4 8.2 6.5 4.1 3.4 59.7
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 1 cm) 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0
स्रोत #1: Servicio Meteorológico Nacional []
स्रोत #2: Colegio de Postgraduados: Normales climatológicas para el Estado de Nuevo León []


फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.एफ. मोंतेरेतिग्रेस दिला युएएनएल हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. १९८६ाधील यजमान शहरांपैकी मॉंतेरे हे एक होते.

जुळी शहरे

[संपादन]

मॉंतेरेचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Global city GDP rankings 2008–2025". Pricewaterhouse Coopers. May 31, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 16, 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "Servicio Meteorológico Nacional, Normales climatológicas 1951-2010, Estado: Nuevo León, Estación: Monterrey (DGE)" (Spanish भाषेत). Servicio Meteológico Nacional. 2013-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 November 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ «Colegio de Postgraduados: Normales climatológicas para el Estado de Nuevo León Archived 2011-11-25 at the Wayback Machine.» Retrieved on 21 November 2011.
  4. ^ "Barcelona internacional – Ciutats agermanades" (Catalan भाषेत). 2006–2009 Ajuntament de Barcelona. 2011-08-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 13, 2009 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Bethlehem Municipality". 2014-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 August 2012 रोजी पाहिले.
  6. ^ "Piedras Negras, Coahuila, Mexico". 18 August 2012 रोजी पाहिले.
  7. ^ "Sister Cities Program". 18 August 2012l रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  翻译: