Jump to content

हनोई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हनोई
Hà Nội
व्हियेतनाम देशाची राजधानी


हनोई is located in व्हियेतनाम
हनोई
हनोई
हनोईचे व्हियेतनाममधील स्थान

गुणक: 21°2′N 105°51′E / 21.033°N 105.850°E / 21.033; 105.850

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
स्थापना वर्ष इ.स. १०१०
क्षेत्रफळ १८६.२ चौ. किमी (७१.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६५,००,०००
  - घनता १,८७५ /चौ. किमी (४,८६० /चौ. मैल)
http://www.hanoi.gov.vn/


हनोई ही व्हियेतनाम देशाची राजधानी आहे. हनोई शहर ३३४५ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळ जमिनीवर वसलेले आहे व हनोईची एकूण लोकसंख्या ६२,३२,९४० इतकी आहे.

हनोई हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये ह्या शहराला १००० वर्षे पूर्ण झाले.

  翻译: