Jump to content

हॅरिसबर्ग (पेनसिल्व्हेनिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅरिसबर्ग
Harrisburg
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर


हॅरिसबर्ग is located in पेन्सिल्व्हेनिया
हॅरिसबर्ग
हॅरिसबर्ग
हॅरिसबर्गचे पेन्सिल्व्हेनियामधील स्थान
हॅरिसबर्ग is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
हॅरिसबर्ग
हॅरिसबर्ग
हॅरिसबर्गचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°16′11″N 76°52′32″W / 40.26972°N 76.87556°W / 40.26972; -76.87556

देश Flag of the United States अमेरिका
राज्य पेनसिल्व्हेनिया
स्थापना वर्ष इ.स. १७९१
क्षेत्रफळ २६.९ चौ. किमी (१०.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३२० फूट (९८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४९,५२८
  - घनता १,६७७ /चौ. किमी (४,३४० /चौ. मैल)
  - महानगर ५,२८,८९२
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
harrisburgpa.gov


हॅरिसबर्ग ही अमेरिका देशातील पेनसिल्व्हेनिया राज्याची राजधानी व नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या दक्षिण भागात सक्वेहेना नदीच्या काठावर वसले असून ते फिलाडेल्फियापासून १०५ किमी अंतरावर स्थित आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  翻译: