नोकरी मिळाली की बहुतेकांचं पुढचं शिकणं थांबून जातं. नव्या गोष्टी शिकल्याने कंपनीला पुढे जायला मदत तर होतेच;पण व्यक्ती म्हणूनही व्यक्तीचा विकास होत असतो. सतत नव्या गोष्टी शिकत राहिल्याने नोकरीच्या स्पर्धेत टिकता येतंच शिवाय नवीन जबाबदाऱ्यांसाठीही...
amazon.in