जे शेतकरी अंतिम तारखेआधी पीक विमा योजनेत सहभागी होतील, त्याच शेतकऱ्यांना पीक नुकसानीनंतर भरपाई मिळेल l कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा l #FasalBimaKaraaoSurakshaKawachPao #Rabi2024-25 #ReminderPost #Maharashtra #KrishiRakshaPortalHelpline14447 #PMFBY4Farmers #AtmanirbharKisan #PradhanmantriFasalBimaYojana #AtmanirbharKrishi #RelianceGeneralInsurance #InsureToEnsure #Tech+❤️ #LiveSmart