Jump to content

ऊबांगी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऊबांगी नदी काँगो नदीची उपनदी आहे. ही नदी मध्य आफ्रिकेत म्बोमू आणि उएलेले नद्यांच्या संगमापासून सुरू होते आणि पश्चिमेस वाहत काँगो नदीस मिळते.

ही नदी मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक आणि डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील सीमा आहे. पुढे ही नदी दक्षिणेस वळते तेव्हा डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि काँगोच्या प्रजासत्ताकामधील सीमा होते.

  翻译: